दुसरा टप्पा : लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare August 31, 2024 by akshay1137 aditi tatkare aditi tatkare : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय आनंदाची बातमी आहे, तुम्ही जर ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि तो तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. तुम्ही स्क्रीन शॉट पाहू शकता.अर्ज जो अप्रू असणे गरजेचे आहे मंजूर असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमचं आधार कार्ड हे बँकेला सीडींग असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. आत्ता तीन दिवसांमध्ये 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️