लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare

aditi tatkare

 

महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू करून 17 तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. 17 तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळतील. आता काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे मिळाले आहेत. फक्त आता आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. 14 15 16 17 तारखेला खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजनेची पहिली यादी जाहीर

यादीत नाव पहा

काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहे जर तुम्हाला आले नसतील तर ते 17 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

👇👇खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास असा मेसेज येईल👇👇

Leave a Comment