इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा

e-pik pahani list

e-pik pahani list 2024 : च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे.

यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल.

 

इथे क्लीक करून इ पीक पाहणी लाभार्थी यादीत नाव पहा 👇

 

तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता. ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी रद्द करण्यात आली आहे? याची सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

ई-पीक पाहणी कशी करायची?

शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उताऱ्यावर नोंदवणं याला ई-पीक पाहणी असं म्हटलं जातं. गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे.

पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani (DCS) असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Install वर क्लिक करायचं आहे.

इथे क्लीक करून इ पीक पाहणी लाभार्थी यादीत नाव पहा 👇

Leave a Comment