पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 9250 हजार रुपये

post office scheme

 

post office scheme : दर महिन्याला घरी बसून तुम्हाला उत्पन्न हवं असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दर महिन्याला कमाई करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत मिळून पोस्ट ऑफिसमध्ये जॉइंट अकाऊंट ओपन कराव लागेल. त्यानंतर दर महिन्यात व्याजातून हमखास इनकम मिळेल. पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमबद्दल आम्ही बोलतोय. एक ठराविक रक्कम तुम्हाला गुंतवावी लागेल. स्कीम मॅच्युर झाल्यानंतर दर महिन्याला 9250 कोटी रुपये व्याज मिळेल. ही अमाऊंट पती-पत्नीच्या वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये जमा होईल. सरकारने बजेट 2023 मध्ये लिमिट डबल केलं आहे. या स्कीममध्ये तुम्ही सिंगल आणि डबल दोन्ह अकाऊंट ओपन करु शकता. या स्कीमबद्दल जाणून घ्या.

1 रुपयाही न भरता विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत मिळणार मोफत शिक्षण; करा हे काम

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार महिन्याला 9250 रुपये

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये 9 लाख रुपये गुंतवू शकता. जॉइंट अकाऊंटमध्ये पती-पत्नी मिळून 15 लाखाची गुंतवणूक करु शकतात. सध्या या स्कीममध्ये गुंतवणूकदारांना वर्षाला 7.4 टक्के व्याज मिळतय. मेच्योरिटी पीरियडनंतर तुम्ही टोटल प्रिंसिपल अमाऊंट काढू शकता किंवा 5-5 वर्षासाठी कालावधी वाढवू शकता. अकाऊंटवर दर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल.

SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार महिन्याला 9250 रुपये

किती टक्के दराने व्याज मिळतं?

पोस्ट ऑफिसच्या MIS स्कीममधून गुंतवणूकदारांना दर महिन्याला इनकमची गॅरेंटी मिळते. तुम्ही दोघांनी मिळून जॉइंट अकाऊंट उघडलं असेल, त्यात 15 लाख रुपये जमा केले असतील, तर 7.4 टक्के दराने 1,11000 रुपये वार्षिक व्याज होतं. 12 महिन्याच्या हिशोबाने दर महिन्याच व्याज 9250 रुपये होतं. तीन लोकं मिळूनही स्कीममध्ये अकाऊंट ओपन करु शकता. प्रत्येक सदस्याला समान व्याज दिलं जाईल.

तुमच्या बँक खात्यात ₹ 2000 आले, प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार महिन्याला 9250 रुपये

मुदतीआधी पैसे काढले, तर किती टक्के कापले जातात?

पोस्ट ऑफिसमध्ये MIS स्कीमची मॅच्युरिटी 5 वर्षानंतर होते. तुम्हाला प्रीमॅच्योर क्लोजर सुद्धा मिळतं. डिपॉजिट डेटनंतर एक वर्षाने सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता. एक ते तीन वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढले, तर डिपॉजिट अमाऊंटमधून 2 टक्के पैसे कापले जातील. 3 वर्षानंतर पैसे काढल्यास 1 टक्के पैसे कापले जातील.

Leave a Comment