सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठे बदल

gas cylinder new price

 

 

इथे क्लिक करून पहा

 

 

gas cylinder new price : एलपीजी सिलिंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीपासून तेअहमदाबाद, पाटणा या मोठ्या शहरांपर्यंत एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर हा 39 रुपयांनी वाढून तो 1691.50 रुपयांवर पोहोचला आहे. अगोदर हा दर 1652.50 रुपये होता.

 

इथे क्लिक करून पहा

 

गॅस सिलिंडरचे नवे दर काय?

आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून 19 किलो वजनाचा LPG सिलिंड कोलकाता शहरात 1802.50 रुपये झाला आहे. अगोदर हा दर 1764.50 रुपये होता. मुंबई शहरात हा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1644 रुपये झाला आहे. अगोदर हा गॅस सिलिंडर 1605 रुपये होता. चेन्नई शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडर 1855 रुपये झाला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 1817 रुपये होता. इंडियन ऑईल या कंपनीच्या एलपीजीचा हा दर आहे.

 

Leave a Comment