Mill Scheme

अर्ज करण्याची पध्दत

  1. प्रथम आपल्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालविकास विभागाचा मोफत पिठाचे गिरणी या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  2. त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्य ती भरावी लागेल.
  3. तसेच अर्जासोबत अवश्य कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतील.
  4. नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करून अर्जाची पोच पावती घ्यावी.
  5. अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

 

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा