1 रुपयाही न भरता विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत मिळणार मोफत शिक्षण; करा हे काम

board exam

board exam   board exam : आजकाल अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण नव्हे तर बारावीपर्यंत शिक्षण घेणे देखील कठीण होते. यासाठीच आता जवाहर नवोदय विद्यालय मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. या विद्यालयामध्ये होतकरू विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत अगदी उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या खाण्यापासून शिक्षणापर्यंत सगळे फ्रीमध्ये असते. या विद्यालयात पाचवीपासून ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत … Read more