पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 9250 हजार रुपये

post office scheme

post office scheme   post office scheme : दर महिन्याला घरी बसून तुम्हाला उत्पन्न हवं असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दर महिन्याला कमाई करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत मिळून पोस्ट ऑफिसमध्ये जॉइंट अकाऊंट ओपन कराव लागेल. त्यानंतर दर महिन्यात व्याजातून हमखास इनकम मिळेल. पोस्ट … Read more